आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास सर्वेक्षण:पाेर्तुगाल टीमच्या 70 टक्के चाहत्यांकडून राेनाल्डाेला रेड कार्ड

लिस्बन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाेर्तुगालच्या ‘ए बाेला’ या वृत्तपत्राने प्री-क्वार्टर फायनल सामन्यापुर्वी खास सर्वेक्षण केले. यादरम्यान धक्कादायक माहिती समाेर आली आहे. या सर्व्हेमध्ये पाेर्तुगालच्या ७० टक्के चाहत्यांनी टीममधून राेनाल्डाेला बाहेर काढण्याची मागणी केली. त्यांच्या मते राेनाल्डाे हा ‘सीआर-७’ नव्हे तर ‘सीआर-३७’ झाला आहे.

१. ताे खेळण्यास उत्सुक असताे. मात्र, आठवड्याला आजारी पडताे. खेळण्याच्या हिशेबाने फिट नसताे. २. ताे सामन्याच्या तयारीसाठी मैदानावर कधीही सराव करताना दिसत नाही.

बातम्या आणखी आहेत...