आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा विश्वचषक:टाॅप-10सर्वात व्हॅल्युएबल खेळाडूंमध्ये 9 चे वय 25 वर्षे

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या विश्वचषकात सहभागी ३२ संघांतील १० माेस्ट व्हॅल्युएबल खेळाडूंपैकी ९ जणांचे वय २५ वर्षांपेक्षा कमी आहे. टाॅप-१० मध्ये इंग्लंडचा २९ वर्षीय सेंटर फाॅरवर्ड हॅरी आहे.

सुपरस्टार खेळाडू व त्यांची व्हॅल्यू फुटबाॅलपटू (देश) वय व्हॅल्यू* एमबापे (फ्रान्स) 23 1425 विनिसियस (ब्राझील) 22 1007 फोडेन (इंग्लंड) 22 923 पेड्री (स्पेन) 19 840 बेलिंघम (इंग्लंड) 19 840 मुसियाला (जर्मनी) 19 840 वलवेर्डे (उरुग्वे) 24 840 गावी (स्पेन) 18 755 साका (इंग्लंड) 21 755 हॅरी केन (इंग्लंड) 29 755

06 देशांतील खेळाडू आहेत टाॅप-१० व्हॅल्युएबलच्या यादीमध्ये. यात सर्वाधिक ४ खेळाडू आहेत

बातम्या आणखी आहेत...