आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • A Bullock Cart Race Was Held On A Special Track Adding Modernity To Nandur In Junnar Taluka

बैलगाडी शर्यत:जुन्नर तालुक्यात नांदूरमध्ये आधुनिकतेची जोड देत विशेष ट्रॅकवर रंगली बैलगाडी शर्यत

pune25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नांदूर गावालगत यंदा चार दिवस बैलगाडी शर्यत रंगली. कोर्टाच्या निर्णयानुसार नियमांचे तंतोतंत पालन करत झालेल्या या शर्यतीला यंदा आधुनिकतेची जोडही देण्यात आली.

एरवी या भागात बैलगाडी शर्यतींचे आयोजन वेगवेगळे होत असे. यंदा एकत्रितपणे स्पर्धा घेण्यात आली. शिवाय शर्यतीसाठी खास ट्रॅक तयार करण्यात आला. बैलगाडी मालकांसह प्रेक्षकांचा उत्साह प्रचंड होता.

छाया : योगेश चव्हाण

बातम्या आणखी आहेत...