आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल रेस:इटलीच्या दाेन समुद्रकिनाऱ्यामधील ट्रॅकवरून रंगली सायकल रेस

कॅमायोर (इटली)|16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा लक्षवेधी फाेटाे तिरेनाे आद्रियाटिकाे सायकल रेसचा आहे. दुसऱ्या स्टेजदरम्यान सहभागी सायकलिस्ट हे इटलीतील खेडेगाव कॅमायाेरमधून सायकलिंग करताना दिसत आहे. कॅमायाेर ते फाेलाेनिका यादरम्यानची ही २१० किमीची दुसऱ्या स्टेजची रेस हाॅलंडच्या फेबियाे जॅकबसन जिंकली. ही रेस इटलीतील टायरहेनियन आणि आद्रियाटिका या दाेन समुद्रकिनाऱ्यामधील ट्रॅकवरून रंगली हाेती. यामुळे या रेसला "रेस ऑफ द टू सीज' नावाने आेळखले जाते.

बातम्या आणखी आहेत...