आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा ज्वर:केरळमध्‍ये नदीत मध्यभागी उभा लिओनेल मेस्सीचा कटआऊट

कोझिकोडेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबॉलप्रेमी केरळमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा ज्वर चांगलाच चढला आहे. कोझिकोडे जिल्ह्यातील पुल्लवूर या छोट्याशा गावातील मुलांनी अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचे ३० फुटी उंच आणि ८ फूट रुंद कटआऊट नदीच्या मध्यभागी उभारले आहे. यासाठी त्यांना २० हजार रुपये खर्च आला आहे.

बातम्या आणखी आहेत...