आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महान खेळाडू पेलेला अंतिम निरोप:प्रत्येक चाहत्याला पेलेचा चेहरा पाहता यावा म्हणून 24 तास अंत्यदर्शन

साओ पाओलोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या अंत्यविधीला सोमवारी सुरुवात झाली. त्यांचे पार्थिव सांतोस एफसी क्लबच्या विला बेलमिरो स्टेडियमध्ये २४ तास अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आला होता.

ब्राझीलसह जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक चाहत्याला त्यांचा चेहरा पाहता यावा म्हणून मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंत्यदर्शन करता येणार आहे. ८२ वर्षीय पेले यांना कर्करोग होता. त्यांनी ब्राझीलला तीन वेळा विश्वचषक जिंकून दिला होता.

बातम्या आणखी आहेत...