आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • A Grueling Marathon Of 334 Km In Andharya Begada, Played From January 30, Will Represent Maharashtra In The India Youth Games.

जिद्द:अंधाऱ्या बाेगद्यात 334 किमींची कठीण मॅरेथाॅन, 30 जानेवारीपासून खेलाे इंडिया यूथ गेम्समध्ये करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

लंडन6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लांब पल्ल्याची मॅरेथाॅन ही धावपटूंसाठी नेहमीच आव्हानात्मक ठरत असते. मात्र, यातील संकटावर मात करत धावपटू निश्चित अंतर पुर्ण करतात. आता लंडनमधील ३३४ किमींची मॅरेथाॅन ही जगा वेगळीच मानली जाते. कारण, ही मॅरेथाॅन अंधाऱ्या बाेगद्यात आयाेजित केली जाते. त्यामुळे या ठिकाणी पुर्ण काळाेखात धावपटूंना निश्चित अंतरचा पल्ला गाठायचा असताे. यादरम्यान धावपटूंना अचुक सराव आणि अंदाजातूनच ही मॅरेथाॅन पुर्ण करता येते. त्यामुळे ही ‘द टनल’ नावाची मॅरेथाॅन धावपटूंसाठी आव्हानात्मक मानली जाते. मात्र, यातील सहभागी हाेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. या मॅरेथाॅनमध्ये धावपटूंच्या शरीरासाेबत बुद्धिचाही चांगलाच कस लागताे. कारण, त्यांना समाेरच्या रस्त्याचा आणि परिस्थितीचा अचुक अंदाज घेत आगेकूच करावी लागते.

यातील अनेक जण हे फक्त १०० किमीचा पल्ला गाठतात. तसेच काहींना यादरम्यान धावताना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. तसेच काही जण ही मॅरेथाॅन यशस्वीपणे पुर्ण करताना दिसतात. याठिकाणी अशा प्रकारच्या मॅरेथाॅन आयाेजनावर सध्या अधिक भर दिला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...