आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रकुल स्पर्धेत:भारतीय महिला संघाला लाॅन बाॅलमध्ये एेतिहासिक सुवर्ण

बर्मिंगहॅम8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लवली चाैबे, पिंकी, नयनमणी आ‍णि रूपा राणी तिर्कीने सर्वाेत्तम कामगिरीतून भारतीय संघाला राष्ट्रकुल स्पर्धेत एेतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले. या चाैघींच्या सर्वाेत्तम कामगिरीतून भारताने लाॅन बाॅल खेळात पदार्पणातच राष्ट्रकुल चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. संघाने फायनलमध्ये मंगळवारी द आ‍फ्रिकेवर १७-१० ने मात केली.

भारतीय टेबल टेनिस संघाने सुवर्णपदक जिंकले. टीमने फायनलमध्ये सिंगापूरचा ३-१ ने पराभव केला. भारतीय संघाच्या नावे मंगळवारपर्यंत पाच सुवर्णपदकांची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...