आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेतील सनसनाटी विजयाने जगगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. दुसरीकडे याच स्पर्धेदरम्यान फुटबाॅलप्रेमींना आकर्षित करण्यासाठी खास आॅफर आणि सुविधांचा वेगळा फंडाही वापरला जात आहे. त्यामुळेच हा वर्ल्डकप सध्या चर्चेत आहे. आता व्हीव्हीआयपी लाउंज हिट जाहीर करण्यात आला. यामध्ये ४ लाखांचे तिकीट खरेदी करणाऱ्या फुटबाॅलप्रेमीच्या भेटीला थेट सेलिब्रिटी येतील. तसेच त्याला आपल्या प्रायव्हेट शेफच्या हाताच्या रुचकर भाेजनाचा आनंदही घेता येताे. ही हिटची सुविधा पाच हाॅटेलमध्ये सुरू करण्यात आली आहे. यासाठी ४ लाख ७७ हजारांचे तिकीट आहे. तसेच हाॅटेलपासून स्टेडियमपर्यंतचा प्रवास या चाहत्याला महागड्या एसयूव्हीतून करता येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.