आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • According To Coco, Who Reached The Final For The First Time, The Study Is More Difficult Than The French Open

पॅरिस:पहिल्यांदा फायनल गाठणारी कोको च्या मते \ फ्रेंच ओपनपेक्षा अभ्यास ठरतो अधिक कठिण

पॅरिसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन १८ वर्षीय टेनिसपटू कोको ग्राॅफने ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची फायनल गाठली. तिच्यासमोर किताबासाठी नंबर वन इगा स्वातेकचे आव्हान असेल. कोकोने पहिल्यांदाच फायनल गाठली. कोर्टवर उतरण्यापूर्वीच तिने पदवी शिक्षण पूर्ण केले. ‘ फायनल गाठणे अधिक साेपे आहे. मात्र, त्यामानाने अभ्यास अधिकच कठीण आहे. प्रतिक्रिया तिने दिली.

विक्रमी १४ व्यांदा नदाल फायनलमध्ये; बाेपन्ना बाहेर
क्ले कोर्ट किंग राफेल नदालने शुक्रवारी विक्रमी १४ व्यांदा ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. उपांत्य सामन्यात विजयी घाेषित करण्यात आले. या सामन्यादरम्यान जर्मनीच्या ज्वेरेवने दुखापतीमुळे माघार घेतली. नदालने ७-५, ५-५ ने आघाडी घेतली होती. तसेच भारताच्या राेहन बाेपन्नाचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले.

बातम्या आणखी आहेत...