आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किताब:एडसन्याने जिंकला यूएफसी किताब

मियामी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

| इस्रायलच्या एडसन्याने रविवारी यूएफसी किताब पटकावला. त्याने यूएफसी २८७ इव्हेंटच्या सामन्यात प्रतिस्पर्धी अॅलेक्स परेराचा पराभव केला. यासह ताे किताबाचा मानकरी ठरला. त्याने सलग तीन वेळच्या पराभवाची मालिका खंडित करत परेरावर आता मात केली.