आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • All England Open Championship | Shocking Defeat Of Badminton Star Sindhu

ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशिप:बॅडमिंटन स्टार सिंधूचा धक्कादायक पराभव

लंडन17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी महिला गटात भारतीय स्टार खेळाडू पीव्ही. सिंधूला पराभवाचा धक्का बसला. क्रमवारीत पाचव्या स्थानावरील सिंधूला १७ व्या स्थानावरील जँग यीमनकडून हार पत्करावी लागली. जँगने २१-१७, २१-११ ने हा सामना जिंकला. महिला दुहेरीत भारतीय जोडीने थायलंडला हरवले. त्रिशा जोली व गायत्री गोपीचंदने हा सामना २१-१८, २१-१४ ने जिंकला.

बातम्या आणखी आहेत...