आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • American Golfer Tiger Woods Withdraws From Augusta Masters Due To Injury

गाेल्फ:दुखापतीमुळे अमेरिकन गाेल्फपटू टायगर वुड्सची अगस्ता मास्टर्समधून माघार

अगस्ता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी नंबर वन गाेल्फपटू टायगर वुड्सला प्रतिष्ठेच्या अगस्ता मास्टर्स गाेल्फ स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्याला स्पर्धेदरम्यान गंभीर दुखापत झाली. यामुळे त्याला स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर करावा लागला. ही दुखापत अधिकच गंभीर स्वरुपात आहे. यामुळे विश्रांती गरजेची आहे असे त्याने साेशल मीडियावर टाकले.