आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • America's Johns Won The Live International Cup, With A Prize Of 32 Crores

गोल्फ:अमेरिकेच्या जॉन्सने जिंकला लिव्ह इंटरनॅशनल कप, 32 कोटींचे बक्षीसही

बोस्टन25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे डस्टिन जॉन्सनने लिव्ह गोल्फ इंटरनॅशनलचा किताब पटकावला. ३८ वर्षीय जॉन्सनने प्ले ऑफमध्ये चिलीच्या जोकिन नीमन आणि भारताच्या अनिर्बान लाहिरी यांना पराभूत केले. तिघांनीही आपले ५४ होल १५ अंडर पार पूर्ण केले. जॉन्सनला पारितोषिकाच्या स्वरुपात ३२ कोटी रुपये मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...