आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाॅक्सिंग:अमित पंघालची आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधी हुकली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत राैप्यपदक विजेता बाॅक्सर अमित पंघाल यंदाच्या वर्ल्ड बाॅक्सिंग चॅम्पियनशिपला मुकणार आहे. त्याला या स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित करता आला नाही. यामुळे त्याला सहभागी हाेता येणार नाही. येत्या ३० एप्रिलपासून ताश्कंद येथे या स्पर्धेला सुरुवात हाेत आहे. या स्पर्धेसाठी शनिवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. आता अमित पंघालच्या ५१ किलाे वजन गटामध्ये २०१९ एशियन चॅम्पियनशिपमधील उपविजेत्या दीपक बाेरियाला संधी मिळाली आहे. अमितने गतवर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली हाेती.