आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंच म्हणून नियुक्ती:आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत अनिल मिरकर पंच

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाको इंडियाच्या (वर्ल्ड ऑर्गनायझेशन) वतीने तालकटोरा इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे २ ते ६ नोव्हेंबरदरम्यान कॅडेट, बालगट, कनिष्ठ व वरिष्ठ गट आंतराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत औरंगाबादचे अनिल मिरकर यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून केवळ दोन जणांची पंच म्हणून निवड झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...