आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Archery Team Of The University Leaves For The All India Inter University Archery Tournament

धनुर्विद्या स्‍पर्धा:अखिल भारतीय आंतरविद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेसाठी विद्यापीठाचा धनुर्विद्या संघ रवाना

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भटिंडा (पंजाब) येथील गुरू काशी विद्यापीठात २३ ते २७ डिसेंबरदरम्यान अखिल भारतीय आंतरविद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुलामुलींचा २३ सदस्यीय संघ रवाना झाला. संघ प्रशिक्षक म्हणून डॉ. हेमंत वर्मा, उदय वझरकर व संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. बप्पासाहेब म्हस्के यांची नियुक्ती केली. संघाला कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, डॉ. भगवान साखळे व डॉ. दयानंद कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या.

संघ : मुली - विशाखा वायाळ, नम्रता काकडे, पल्लवी वाघमारे, अश्विनी वाहूळ, निलोफर खान, किरण गायकवाड, भवानी कोरल्लू, कोमल वाघमारे, प्रतीक्षा नवगिरे, तब्बसुम खान व इतर.

बातम्या आणखी आहेत...