आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Asian Boxing Tournament Boxers Lavalina, Ankushita, Meenakshi In Semifinals

आशियाई बाॅक्सिंग स्पर्धा:बाॅक्सर लवलिना, अंकुशिता, मिनाक्षी उपांत्य फेरीत

जाॅर्डन20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय बाॅक्सर लवलिना बाेरगाेहेनने रविवारी आशियाई बाॅक्सिंग चॅम्पियनशिपची उपांत्य फेरी गाठली. तिने ७५ किलाे वजन गटाच्या उपांत्यपूूर्व फेरीत राेमहर्षक विजय संपादन केला. तिने लढतीत कझाकिस्तानच्या वालेनटिना खालजाेवावर ३-२ ने मात केली. यासह तिने अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. यासह तिचे स्पर्धेतील पदकही निश्चित झाले आहे. अंकुशिता (६६ कि.), मीनाक्षी (५२ कि.), प्रीती (५७ कि.) यांनी आपापल्या गटाची उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केले आहे. दरम्यान, पूजाला ७० किलाे वजन गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. अंकुशिताने सुबाताचा पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...