आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई चॅम्पियनशिप बॉक्सिंग स्‍पर्धा:लवलिना फायनलमध्ये

अम्मान5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी लवलिना बोरगोहाई आशियाई चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाच्या सामन्यात पोहोचली. महिलांच्या ७५ किलो वजन गटात उपांत्य सामन्यात लवलिनाने आक्रमक खेळत सुरुवातीपासून दक्षिण कोरियाच्या सेओंग सुयोनव वर्चस्व राखले. तिने हा सामना ५-० असा जिंकून विजेतेपदाच्या लढतीत धडक मारली.

बातम्या आणखी आहेत...