आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेल्फ:अगस्ता मास्टर्सला सुरुवात; चॅम्पियन ठरणार 123 काेटींचा मानकरी

एलन ब्लाइंडर | जाॅर्जिया2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा लक्षवेधी फाेटाे मास्टर्स गाेल्फ स्पर्धेतील आहे. यंदाच्या सत्रातील पहिल्या मेजर गाेल्फ स्पर्धेला सुरुवात झाली. जाॅर्जियातील अगस्ता नॅशनल गाेल्फ क्लबवर ८७ व्या आॅगस्ता मास्टर्स स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेतील चॅम्पियन गाेल्फपटू हा १२३ काेटींच्या बक्षिसाचा मानकरी ठरणार आहे. यासाठी जागतिक स्तरावर सर्वाेत्तम कामगिरी करणाऱ्या ८७ जणांना स्पर्धेत सर्वाेत्तम कामगिरीतून हा बहुमान मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. या स्पर्धेत फक्त निमंत्रित खेळाडूंनाच सहभागाची संधी आहे.