आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Australia Tops For Second Time, ICC Announces Annual Rankings For All Three Categories

क्रिकेट:ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा अव्वल ,  आयसीसीने तिन्ही प्रकारांची वार्षिक क्रमवारी जाहीर केली

दुबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीसीने तिन्ही प्रकारांची वार्षिक क्रमवारी जाहीर केली. कसोटीत ऑस्ट्रेलिया अव्वल, वनडेत न्यूझीलंड आणि टी-२० मध्ये भारत अव्वल आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-२० मध्ये दुसऱ्या क्रमांकावरील संघ इंग्लंडपेक्षा ५ रेटिंग गुणांनी पुढे आहे. भारत कसोटीतील अव्वल संघ ऑस्ट्रेलियापेक्षा ९ रेटिंग गुणांनी मागे आहे. वनडेमध्ये भारतीय संघ १०५ रेटिंग गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ तीन सत्रांत दुसऱ्यांदा कसोटीतील नंबर-१ संघ बनला आहे. त्याने टीम इंडियाला पहिल्या क्रमांकावरून दूर केले.

बातम्या आणखी आहेत...