आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Badminton | Indonesia Masters Tournament From Today; Aim, Rate The Romance

बॅडमिंटन:इंडाेनेशिया मास्टर्स स्पर्धा आजपासून; लक्ष्य, प्रणयला मानांकन

जकार्ता5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्रातील इंडाेनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात हाेत आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या लक्ष्य सेन आणि एचएस प्रणयला पुरुष एकेरीच्या गटात मानांकने जाहीर झाली. यातून लक्ष्य सेनला सातवे आणि प्रणयला आठवे मानांकन मिळाले.

यादरम्यान भारताचा के. श्रीकांतही स्पर्धेत सहभागी झाला आहे. तसेच २०१९ मधील चॅम्पियन सायना नेहवालसह मालविका, आकर्षी कश्यप महिला एकेरीच्या गटामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत. त्यांच्या कामगिरीवर सर्वांची खास नजर असेल.

बातम्या आणखी आहेत...