आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Badminton World Federation Announces Draw Of Thomas & Uber Cup On Friday; The Tournament Will Be Played In Thailand|Marathi News

बॅडमिंटन:बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने शुक्रवारी थॉमस अँड उबेर कप चे ड्रॉ केले घोषित; थायलंडमध्ये रंगणार स्पर्धा, ८ मेपासून बँकॉक येथे स्पर्धेला सुरुवात

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने शुक्रवारी थॉमस अँड उबेर कप २०२२ चा ड्रॉ घोषित केला. थायलंडच्या यजमानात ८ मेपासून बँकॉक येथे स्पर्धेला सुरुवात होईल व स्पर्धा १५ मेपर्यंत चालेल. थॉमस कपमध्ये भारतासह तैवान, जर्मनी व कॅनडा संघ क गटात आणि उबेर कपमध्ये भारतासह दक्षिण काेरिया, कॅनडा व अमेरिका ड गटात आहेत. गत सत्रात भारताचा महिला व पुरुष संघ थॉमस अँड उबेर कपच्या क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचले होते.

थॉमस कप पुरुष : अ गट - इंडोनेशिया, द. कोरिया, थायलंड, सिंगापूर. ब गट - डेन्मार्क, चीन, फ्रान्स, अल्जेरिया, ड गट - जपान, मलेशिया, इंग्लंड, न्यूझीलंड.

उबेर कप महिला : अ गट - जपान, इंडोनेशिया, फ्रान्स, जर्मनी. ब गट - चीन, तैवान, स्पेन, ऑस्ट्रेलिया. क गट - थायलंड, डेन्मार्क, मलेशिया, मिस्त्र.

बातम्या आणखी आहेत...