आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्बियाचा बास्केटबॉलपटू निकोला जोकिचने डेनवर नगेट्सकडून खेळताना ह्यूस्टन रॉकेट्सविरुद्ध एनबीए सामन्यात ट्रिपल डबल केले. त्याने १४ गुणांची कमाई करत ११ रिबाउंड व १० असिस्ट केले. त्याचा करिअरमधील हा १०० वा ट्रिपल डबल ठरला. तो करिअरमध्ये १०० ट्रिपल डबल पूर्ण करणारा एनबीए इतिहासातील सहावा खेळाडू बनला. डेनवर नगेट्सने हा सामना १३३-११२ ने जिंकला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.