आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Beed's Avinash Sable's Record, Completed The Delhi Half Marathon In 61 Minutes

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅरेथॉन:बीडच्या अविनाश साबळेचा विक्रम, 61 मिनिटांत पूर्ण केली दिल्ली हाफ मॅरेथॉन

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडच्या अविनाश साबळे हा ६१ मिनिटांच्या आत हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिला भारतीय धावपटू ठरला आहे. त्याने दिल्ली हाफ मॅरेथॉन १ तास ३० सेकंदांत पूर्ण केली. अविनाशने कालिदास हिरावे यांचा १ तास ३ मिनिटे ४६ सेकंदांचा विक्रम मोडला.

अविनाश यापूर्वीच टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आहे. इथोपियाचा एमेडेवर्क वालेलेग्न पुरुष व यलेमजर्फ येहुआला ही महिला गटात पूर्ण मॅरेथॉनची विजेती ठरली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser