आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिली जीग किंग कप:ऑस्ट्रेलिया, कझाकिस्तान संघ विजयी

ग्लास्गो5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलिया व कझाकिस्तानच्या संघांनी बिली जीग किंग कपमध्ये विजयी सुरुवात केली. ही महिला टेनिसची सर्वात मोठी स्पर्धा आहे. ४८ वर्षीय पहिल्या विजेतेपदासाठी संघर्ष करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ब गटातील सामन्यात स्लोव्हाकियाला २-१ ने हरवले. त्यांच्या स्टोर्म सेंडर्स व टॉमजानाेविच विजय मिळवला.

बातम्या आणखी आहेत...