आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑस्ट्रेलियन उसळत्या व वेगवान खेळपट्टीवर गाेलंदाजांनी वर्चस्व गाजवले. त्यांनी टी-२० विश्वचषकात प्रत्येक २१ धावेनंतर विकेट घेतली. यामुळे यंदा सुपर-१२ च्या मुख्य फेरीपासून फायनलपर्यंतच्या २९ सामन्यांत गाेलंदाजांनी ३९५ बळी घेतले. यादरम्यान ९ संघ ऑलआऊट झाले. ही आतापर्यंतच्या दहा वर्षांतील सर्वाेत्तम कामगिरी ठरली आहे.
िसडनीमध्ये सर्वाधिक बळी; सर्वाधिक धावा : सिडनी येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी पाेषक मानली जाते. मात्र, याच खेळपट्टीवर ठिकाणी २ हजार ७१ धावा आणि ८० विकेटची नाेंद झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.