आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाॅक्सिंग:इंग्लंडचा डॅन अजीज ठरला युराेपियन चॅम्पियनचा मानकरी

पॅरिस10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडचा ३३ वर्षीय प्राेफेशनल बाॅक्सर डॅन अजीज रविवारी युराेपियन चॅम्पियन ठरला आहे. त्याने लाइट हेवीवेट किताबाच्या फाइटमध्ये थाॅमस फाॅरेचा पराभव केला. त्याने १२ व्या फेरीत एकतर्फी विजय साजरा केला. यामुळे त्याला किताबावर आपले नाव काेरता आले. त्याने करिअरमध्ये सलग १८ वी फाइट जिंकली आहे. आता त्याची नजर काॅमनवेल्थ किताबावर लागली आहे. यासाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रीया त्याने दिली.

बातम्या आणखी आहेत...