आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाॅक्सिंग:वर्ल्ड चॅम्पियन निखतची विजयी सलामी

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वविजेती बाॅक्सर निखत झरीनने पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याच्या आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. यजमान भारताच्या या बाॅक्सरने घरच्या रिंगमध्ये ५० किलाे वजन गटामध्ये विजयी सलामी दिली. तिने पहिल्या फेरीत अझरबैजानच्या अनाखानिम इस्मायीलाेवाचा पराभव केला. यासह तिला विजयी सलामी देत यशस्वीपणे आपल्या वजन गटाची दुसरी फेरी गाठता आली. निखतचा सामना अव्वल मानांकित आणि २०२२ ची आफ्रिकन चॅम्पियन बाेऊलामशी हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...