आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:ब्रिस्बेन हिटचा सहावा विजय; हाेबार्ट हॅरिकेन्सवर 4 गड्यांनी मात

हाेबार्टएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्बेन हिट संघाने रविवारी महिलांच्या बिग बॅश टी-२० लीगमध्ये सहावा विजय साजरा केला. या संघाने नवव्या सामन्यामध्ये यजमान हाेबार्ट हॅरिकेन्सला धुळ चारली. ब्रिस्बेन हिट संघाने ४ गड्यांनी सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना हाेबार्ट हॅरिकेन्स संघाने ७ बाद १६४ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात ब्रिस्बेन हिट संघाने ६ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले.

बातम्या आणखी आहेत...