आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Britain's Natasha Jonas Defeated Sweden's Boxer In Super Welterweight Category

बॉक्सिंग:ब्रिटनच्या नताशा जोनासने सुपर वेल्टरवेट गटात स्वीडनच्या बॉक्सरला हरवले

लिव्हरपूल22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनची व्यावसायिक महिला बॉक्सर नताशा जोनास हिने सुपर वेल्टरवेट सामन्यात स्वीडनच्या पॅट्रिशिया बर्गल्टला हरवले. पंचांनी जोनासला ९९-९१,१००-९० आणि १००-९० असे गुण दिले. ३८ वर्षीय जोनास हिचा हा १५ व्यावसायिक सामना होता. त्यात १२ वा विजय आहे. दोन सामन्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला होता.

बातम्या आणखी आहेत...