आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खो-खो:एईव्हीपीएम संघाला कांस्यपदक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसएनडीटी महिला विद्यापीठाअंतर्गत आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत एईव्हीपीएम महिला महाविद्यालयाच्या संघाने कांस्य पटकावले. मयूरी सोनेट, धनश्री पवार, गायत्री भोसले, राजनंदिनी वाघमारे, सीमा खान यांची एमपीतील डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठात ७ ते १० नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी एनडीटीच्या संघात निवड झाली. विजेत्यांचे डॉ. केजल भारसाखळे, प्राचार्य डॉ. मिलिंद उबाळे यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...