आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Bronze To Rupee; First Indian To Win Two Medals In The Same Championship

ज्यु. वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप:रूपलला कांस्य; एकाच चॅम्पियनशिपमध्ये दाेन पदके जिंकणारी पहिली भारतीय

कॅली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची १७ वर्षीय लांब पल्ल्याची धावपटू रूपल चाैधरी काेलंबियातील ज्युनियर वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरली. तिने महिलांच्या ४०० मीटरमध्ये कांस्यपदकाचा बहुमान पटकावला. तिने ५१.८५ सेकंदांत हे निश्चित अंतर गाठले. यासह तिला स्पर्धेत दुसऱ्या पदकाची नोंद आपल्या नावे करता आली. यातून तिला विक्रमाचा पल्ला गाठता आला.

एकाच चॅम्पियनशिपमध्ये दाेन पदके जिंकणारी रूपल ही भारताची पहिली धावपटू ठरली. तिने स्पर्धेच्या ४ बाय ४०० रिलमध्ये राैप्यपदकाची कमाई केली. दाेन दिवसांत तिने वैयक्तिक पदकही जिंकले. भारताच्या १७ वर्षीय रूपलने पदकाचा पल्ला गाठताना करिअमधील सर्वाेत्तम वेळ नोंदवली.

सेकंदांत हे निश्चित अंतर गाठले. यासह तिला स्पर्धेत दुसऱ्या पदकाची नोंद आपल्या नावे करता आली. यातून तिला विक्रमाचा पल्ला गाठता आला. एकाच चॅम्पियनशिपमध्ये दाेन पदके जिंकणारी रूपल ही भारताची पहिली धावपटू ठरली. तिने स्पर्धेच्या ४ बाय ४०० रिलमध्ये राैप्यपदकाची कमाई केली. दाेन दिवसांत तिने वैयक्तिक पदकही जिंकले. भारताच्या १७ वर्षीय रूपलने पदकाचा पल्ला गाठताना करिअमधील सर्वाेत्तम वेळ नोंदवली.

बातम्या आणखी आहेत...