आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबाॅल:कॅनडा महिला संघाचा लढा यशस्वी; पुरुषांप्रमाणेच समान वेतन

टाेरंटाे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडा महिला फुटबाॅल संघाचा समान वेतनासाठी गत दाेन महिन्यांपासून सुरू असलेला लढा अखेर यशस्वी ठरला. यातून महिला फुटबाॅलपटूंना आता महासंघाने पुरुषांप्रमाणेच समान वेतनाची घाेषणा केली. त्यामुळे आता महिलांनाही सामन्याची फी आणि इतर मानधनेही समान स्वरूपात मिळणार आहेत. गत दाेन महिन्यांपासून कॅनडा महिला फुटबाॅल संघ आपल्या याच मागणीवर ठाम हाेता. यातून टीमने सामन्यावरही बहिष्कार टाकण्याची घाेषणा केली हाेती. त्यामुळे अखेर महासंघाला नमती बाजू घ्यावी लागली.

बातम्या आणखी आहेत...