आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार केन विल्यम्सन म्‍हणाला:क्रिकेटमध्ये फार वेगाने बदल होताहेत

क्विन्सलँड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची सुरुवात मंगळवारी होत असून केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघ मैदानात उतरत आहे. दोन्ही संघांदरम्यान १९७४ पासून आतापर्यंत १३८ एकदिवसीय सामने झाले असून यात ऑस्ट्रेलियाने ९२ सामने तर न्यूझीलंडने ३९ सामन्यांत विजय प्राप्त केला आहे. दोन्ही संघांदरम्यानचे सात सामने अनिर्णित राहिले आहेत. विल्यमसन म्हणाला, क्रिकेटमध्ये सध्या वेगाने बदल होत चालले आहेत. मला संघासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करावयाची आहे.

बातम्या आणखी आहेत...