आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन ओपन टेनिस:कार्लाेसचा 5 तास 15 मिनिटांत विजय

क्रिस्टाेफर क्लेरी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेनच्या १९ वर्षीय युवा टेनिसपटू कार्लाेस अल्कारेजने सत्रातील शेवटच्या ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत सनसनाटी विजयाची नाेेंद केली. यासाठी त्याला मॅरेथाॅन लढतीत शर्थीची झंुज द्यावी लागली. त्याने ५ तास १५ मिनिटांत विजय साकारला. स्पेनच्या या युवा टेनिसपटूने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत इटलीच्या २१ वर्षीय जॅनिक सिनरचा पराभव केला. त्याने ६-३, ६-७, ६-७, ६-७, ७-५, ६-३ ने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. त्याच्या नावे अमेरिकन ओपनमध्ये दुसऱ्या मॅरेथाॅन लढतीची नाेंद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...