आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंच ऑेपन टेनिस स्पर्धेला सुरुवात होणार:कार्लोसचा ऑता ग्रँडस्लॅम किताबावर खास फोकस

रोम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी ऑेपनपाठाेपाठ माद्रिद ऑेपनचा किताब जिंकणाऱ्या टेनिसपटू कार्लोस अल्कारेजने ऑता ऑगामी ग्रँडस्लॅम चॅम्पियन होण्यावर ऑपले लक्ष्य केंद्रित केले ऑहे. त्यामुळे त्याने इटालियन ऑेपन टेनिस स्पर्धेतूून माघार घेतली. येत्या १६ मेपासून सत्रातील ग्रँडस्लॅम फ्रेंच ऑेपन टेनिस स्पर्धेला सुरुवात होणार ऑहे. स्पेनच्या १९ वर्षीय टेनिसपटू कार्लोसने माद्रिद ऑेपनमध्ये नदाल, नंबर वन योकोविक व फायनलमध्ये अलेक्झांडर ज्वेरेवला धूळ चारली.

बातम्या आणखी आहेत...