आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:कार्टरची 197 धावांची खेळी,‘न्यूझीलंड-ए’ च्या 400 धावा

बंगळुरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जो कार्टरच्या शानदार खेळीमुळे न्यूझीलंड-ए ने इंडिया-ए विरुद्ध ४०० धावा केल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी संघाने १५६/५ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. संघ ११०.५ षटकांत ४०० धावा करून बाद झाला. २९ वर्षीय कॉटरने २६ चौके आणि ३ षटकांच्या मदतीने १९७ धावा केलया. मुकेशकुमारने सर्वाधिक ५ गडी बाद केले. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी इंडिया-ए ने पहिल्या डावाला सुरुवात केली.

संघाने ३७ षटकांत १५६/१ धावा केल्या. कर्णधार प्रियांक पंचाल (४७) अर्धशतकापासून हुकला. अभिमन्यू ईश्वरन (८७*) आणि ऋतुराज गायकवाड (२०*) मैदानावर होते. रचिन रवींद्र याने १० षटकांत २२ धावा देऊन एक बळी घेतला.

बातम्या आणखी आहेत...