आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुडचा विक्रम:कॅस्पर रुड उपांत्य फेरीत; नॉर्वेचा पहिला टेनिसपटू

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आठव्या मानांकित कॅस्पर रुडने पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. त्याने एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात डेन्मार्कच्या होल्गर रुनचा पराभव केला. त्याने ६-१, ४-६, ७-६, ६-३ अशा फरकाने रोमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह ताे उपांत्य फेरी गाठणारा नॉर्वेचा पहिला पुुरुष टेनिसपटू ठरला. आता त्याच्यासमोर क्रोएशियाच्या मारिन सिलीचचे आव्हान असेल. महिला एकेरीच्या गटात स्वातकेने दुसऱ्यांदा फायनल गाठली. तिने आता उपांत्य फेरीत दारियावर १ तास ४ मिनिटांत ६-२, ६-१ अशा फरकाने शानदार विजय संपादन केला.

बातम्या आणखी आहेत...