आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Champion Marta Kostuk Of Ukraine; Congratulations To Varvara Of Russia Rejected

टेनिस:युक्रेनची मार्ता काेस्तुक चॅम्पियन; रशियाच्या वार्वराचे अभिनंदन फेटाळले

ऑस्टिन15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनच्या मार्ता काेस्तुकने रविवारी एटीएक्स आेपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा किताब पटकावला. यादरम्यान तिने फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी रशियाच्या वार्वरा ग्राचेवाचा ६-३, ७-५ ने पराभव केला. त यादरम्यान किताब विजेत्या २० वर्षीय काेस्तुकने अभिनंदनासाठीचे हस्तांदाेलन फेटाळून लावले. रशियाच्या जीवघेण्या हल्ल्यामुळे देशातील नागरिकांना भाेेगाव्या लागल्या दु:खामुळेच तिने हे केल्याचे स्पष्ट झाले.

बातम्या आणखी आहेत...