आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Change Is Possible With Facilities, Discipline, Professionalism: President MLA Rohit Pawar

आमदार रोहित पवार म्‍हणाले:सुविधा, शिस्त, व्यावसायिकतेने बदल शक्य

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळाडूंसाठी सुविधा, संघटनेत शिस्त, खेळाच्या विकासासाठी व्यावसायिकता अशा सर्व गोष्टी एकत्र आणल्यास मोठे बदल होतील. त्यामुळे जिल्हा पातळीपासून राज्यापर्यंत क्रिकेट खेळाचा व खेळाडूंचा विकास होईल, असे मत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. संघटनेतर्फे आमदार रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्राचे सहसचिव संतोष बोबडे, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राम भोगले, सचिव सचिन मुळे, पारस छाजेड, मोहन बोरा, हेमंत मिरखेलकर, दिनेश कुंटे, प्रभुलाल पटेल आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...