आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल:चेन्नई-राजस्थान तिसऱ्या विजयासाठी आज झुंजणार

चेन्नई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघ आता घरच्या मैदानावर यंदाच्या आयपीएलमधील तिसरा विजय साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी धाेनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाला बुधवारी आपल्या चेपॉक स्टेडियमवर संजु सॅमसनच्या राजस्थान राॅयल्स टीमच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

आयपीएल-2023 गुणतालिका