आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Christian Pulisic's Condition Now Stable; Will Play Against Holland Team

फिफा विश्‍वचषक:क्रिश्चियन पुलिसिकची प्रकृती आता स्थिर; हाॅलंड संघाविरुद्ध खेळणार

दोहा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन फुटबाॅल संघाच्या फाॅरवर्ड क्रि‌श्चियन पुलिसिकला गंभीर दुखापत झाली हाेती. मात्र, आता त्याची प्रकृती स्थिर झाली आहे. त्यामुळे पुलिसिक हा शनिवारी हाॅलंड संघाविरुद्ध सामन्यादरम्यान मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. अमेरिका संघाच्या प्रशिक्षकांनीही याच वृत्ताला दुजाेेरा दिला आहे. अमेरिका संघाला गत सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले हाेते. इराण टीमने १-० ने अमेरिकेवर मात केली हाेती. आता संघाला विजयी ट्रॅकवर आणण्यासाठी फाॅरवर्ड पुलिसिक मैदानावर उतरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...