आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेबल टेनिस:टेट प्रशिक्षण केंद्राला प्रारंभ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व बूस्टर टेबल टेनिस अकादमीतर्फे उस्मानपुरा येथील ललित क्लबमध्ये टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्राला सुरुवात झाली आहे. या केंद्राचे उद्घाटन गुन्हे शाखेचे एसीपी विशाल धुमे व पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांच्या हस्ते फीत कापून केले. याप्रसंगी राष्ट्रीय खेळाडू नताशा कुलकर्णी, बूस्टर अकादमीचे संचालक तथा प्रशिक्षक हरविंदरसिंग संधू यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...