आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Commonwealth Games | Went To The Court After Not Being Selected In The Team, Sanctioned A Week Ago, Won The Medal

राष्ट्रकूल स्पर्धेसाठी संघात निवड न झाल्याने गेला कोर्टात:आठवडाभरापूर्वी आणली मंजुरी अन् पदकही पटकावले!

बर्मिंगहॅम14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेजस्विन शंकरने (२३) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उंच उडीत गुरुवारी कांस्यपदक पटकावले. तो स्पर्धेच्या इतिहासात पदक पटकावणारा पहिला भारतीय आहे. कामगिरीच्या आधारावर संघात निवड न झाल्याने कोर्टाचे दार ठोठावून त्याने संघात प्रवेश मिळवत पदक पटकावले.

वेटलिफ्टिंग आणि स्क्वॅशमध्येही भारताला प्रथमच मिळाले पदक
-वेटलिफ्टर गुरदीप सिंहला १०९ किलोवरील प्रवर्गात कांस्य. हेवीवेटमधील हे पहिले पदक.
-सौरव घोषालला स्क्वॅशच्या पुरुष एकेरीत कांस्य. भारताचे एकेरीतील पहिलेच पदक.

आज भारताचे प्रमुख इव्हेंट
महिला बॅडमिंटन सिंगल्स : पी. व्ही. सिंधू कोबुगाबे हुसीना (युगांडा)
महिला हॉकी: भारत ऑस्ट्रेलिया, रात्री 12.45 वा.
पुरुष स्क्वॅश: प्री-क्वार्टर फायनल: भारत स्कॉटलंड, संध्याकाळी 5.15 वाजता
मिक्स्ड डबल्स: स्क्वॅश क्वार्टर फायनल: भारत ऑस्ट्रेलिया, रात्री 12 वाजता

भारताची पदके
सुवर्ण रौप्य कांस्य
5 6 7

बातम्या आणखी आहेत...