आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket | Singer Maa. Siraj Credited Jasprit Bumrah For The Best Performance

क्रिकेट:गाेेलंदाज माे. सिराजने सर्वाेत्तम कामगिरीचे श्रेय दिले जसप्रीत बुमराहला

बंगळुरू9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाच्या गाेलंदाज माे. सिराजने मालिकेदरम्यान केलेल्या सर्वाेत्तम कामगिरीचे श्रेय आपला सहकारी जसप्रीत बुमराहला दिले. ‘अडचणीच्या काळामध्ये मला बुमराहने माेलाचे मार्गदर्शन केले. यामुळे मी नैराश्यातून बाहेर पडलाे. मला कामगिरीचा दर्जा उंचावण्याची संधी मिळाली. उंचावलेली क्षमता आता मी सिद्ध केली आहे,’ असेही त्याने सांगितले. व्हिडिओच्या माध्यमातून गाेलंदाजीचा दर्जा उंचावण्याचेही बुमराहने सुचवल्याचे सिराज म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...