आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हकालपट्टी:अत्याचारप्रकरणी दनुष्का गुणतिलकची श्रीलंका संघातून हकालपट्टी

सिडनी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंका क्रिकेट मंडळाने साेमवारी आपल्या राष्ट्रीय संघातून दनुष्का गुणतिलकची हकालपट्टी केली. त्याला सध्या ऑस्ट्रेलियन पाेलिसांनी अटक केली. त्याच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आराेप केला. याच गंभीर प्रकरणामुळे त्याला स्थानिक पाेलिसांनी ताब्यात घेतले. याच माेठ्या कारवाईमुळे श्रीलंका मंडळाने तडकाफडकी गुणतिलकाची सर्वच फाॅरमॅटच्या राष्ट्रीय संघातून हकालपट्टी करण्यात आल्याची घाेषणा केली. सध्या श्रीलंकन संघ मायदेशी परतला आहे. मात्र, सध्या गुणतिलका अटक आहे.

बातम्या आणखी आहेत...