आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल:डे​​​​​​​​​​​​​​व्हिड वाॅर्नरकडे यंदा दिल्लीचे नेतृत्व

दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

िनयमित कर्णधार ऋषभ पंत अद्यापही भीषण अपघातादरम्यान झालेल्या दुखापतीमधून सावरलेला नाही. यामुळे आता त्याला यंदाच्या आयपीएलला मुकावे लागणार आहे. त्यामुळे फ्रँचायझीने संघाच्या नेतृत्वाची धुरा ऑस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज डेव्हिड वाॅर्नरकडे साेपवण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या ३१ मार्चपासून १६ व्या सत्राच्या आयपीएलला सुरुवात हाेत आहे. यंदा दिल्ली कॅपिटल्स संघ १ एप्रिलपासून आपल्या माेहिमेला सुरुवात करणार आहे. दिल्लीचा पहिला सामना लखनऊ सुपरजायंट्सशी हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...