आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Deandra Datin, Who Celebrated The Fastest Century, Retired From International Cricket

निवृत्ती जाहीर:सर्वात वेगवान शतक साजरे करणाऱ्या डिएंड्रा डाॅटिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती ​​​​​​​

बर्मिंगहॅम12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-२० फाॅरमॅटमध्ये सर्वात वेगवान शतक साजरे करणाऱ्या डिएंड्रा डाॅटिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तिने विंडीज महिला क्रिकेट संघातील त्रासदायक वातावरणामुळे आपण हा निर्णय जाहीर केल्याची माहिती दिली. ‘मला करिअरमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, माेठ्या धाडसाने या अडचणींवर मला मातही करता आली. आता संघातील वातावरणाचा मला फारच त्रास हाेत आहे,अशी तिने पाेस्ट केली.

बातम्या आणखी आहेत...