आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:जेबूरचा पराभव; सबालेंका 148 मिनिटांमध्ये विजयी

फाेर्ट वर्थएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या टेनिसपटू ओन्स जेबूरला मंगळवारी डब्ल्यूटीए फायनल्समधून सलामीलाच पॅकअप करावे लागले. तिचा महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत लाजिरवाणा पराभव झाला. सातव्या मानांकित आर्यंना सबालेंकाने दाेन तास २८ मिनिटे शर्थीची झुंज देत जेबूरला धूळ चारली. तिने ३-६, ७-६, ७-५ ने सामना जिंकला. यासह तिने दुसऱ्या फेरीत धडक मारली. दुसरीकडे पाचव्या मानांकित मारिया सक्कारीने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या जेसिकाला धूळ चारली.

बातम्या आणखी आहेत...